Strictly Limited Capacity: 50 Seats Total Capacity for this Intensive Working Workshop.
Offline Workshop तारीख लवकरच Enrise by Sayaji, Pune

VyaparNiti F2C Program

तुम्ही Business चालवताय... की Business तुम्हाला चालवतोय?

Business वाढलाय, पण Sales, Team आणि महत्त्वाचे निर्णय अजूनही तुमच्यावरच अवलंबून आहेत? हा २ दिवसांचा Practical Implementation Workshop तुम्हाला 'Founder-Dependent' Business मधून 'System-Driven' Business कडे नेण्यासाठी आहे.

Current Offer: ₹4,999/- ₹14,999/- | Only 50 Seats

हा "Founder Trap" तुमच्याही Business मध्ये आहे का?

तुमचा Business मोठा झाला आहे, पण त्यासोबत तुमची धावपळ आणि stress ही वाढला आहे. खालीलपैकी किती गोष्टी तुमच्या बाबतीत घडत आहेत?

रोजचं Firefighting

तुमचा जास्तीत जास्त वेळ strategic planning मध्ये नाही, तर रोजचे operations सांभाळण्यात आणि team च्या चुका सुधारण्यात जातो.

"Sir, काय करू?" - Team Dependency

Team कडे स्पष्ट KRAs आणि KPIs नाहीत. प्रत्येक छोट्या निर्णयासाठी आणि approval साठी त्यांना तुमची गरज लागते. Ownership कुणीच घेत नाही.

Unpredictable Sales & Cash Flow

Sales ची कोणतीही ठोस System नाही. कधी खूप business असतो तर कधी शांतता. Turnover वाढतोय पण dashboard आणि numbers वर clarity नाही.

तुम्हीच Business चे Bottleneck

तुमच्याशिवाय काम पुढे सरकत नाही. सुट्टी घेतली तर business थांबतो. Freedom मिळवण्यासाठी Business सुरू केला, पण आता Business नेच तुम्हाला बांधून ठेवलंय.

जर तुम्हाला यात स्वतःची झलक दिसत असेल, तर तुम्हाला Motivation ची नाही, Execution System ची गरज आहे.

हा Motivational Seminar नाही. हा एक Working Workshop आहे.

इथे येऊन तुम्हाला फक्त ऐकायचं नाहीये, तर स्वतःच्या Business वर काम करायचं आहे. तुम्ही तुमचे खरे numbers, sales bottlenecks, आणि team challenges सोबत घेऊन येणार आहात.

Our Workshop Methodology

THINK
WRITE
DISCUSS
DESIGN
DECIDE
COMMIT

Bring your business into the room.

तुमचे महत्त्वाचे business numbers, team structure, sales challenges आणि वारंवार येणारे process issues घेऊन या. Workshop मधला वेळ तुमच्या स्वतःच्या business वर काम करण्यासाठी आहे.

Real numbersReal challengesReal decisions

या २ दिवसांत आपण नक्की कशावर काम करणार?

हा program theory नाही. आपण तुमच्या Business चे bottlenecks diagnose करून खालील Systems design करणार आहोत.

Diagnosis & Bottlenecks

तुमचा Business नक्की कुठे अडकलाय हे ओळखणे. Sales, Team, Systems, Numbers आणि Founder Time या 5 parameters वर business review करणे.

Predictable Sales Process

Sales फक्त Founder च्या skill वर अवलंबून न ठेवता, त्यात clarity आणणे. Lead ते Conversion पर्यंतची एक repeatable system design करणे.

Team Structure & Ownership

Team चे Roles define करणे. त्यांना Accountability कशी द्यायची, KRAs, KPIs आणि Weekly Review Rhythm कसा सेट करायचा हे शिकणे.

SOPs & Process Delegation

वारंवार होणाऱ्या कामांसाठी Standard Operating Procedures (SOPs) चे framework बनवणे. Delegation सुधारणे आणि unnecessary approvals कमी करणे.

Numbers & Cash Flow Visibility

Business numbers आणि dashboards कसे वाचायचे. Cash-flow thinking develop करून, data च्या आधारावर योग्य निर्णय घेण्याची पद्धत शिकणे.

The 90-Day Action Plan

Workshop संपताना पुढच्या 90 दिवसांत नक्की काय execute करायचं याची clear action direction ठरवणे.

हा Workshop कोणासाठी आहे?

  • Established MSME Founders ज्यांचा business चालू आहे आणि ज्यांना complexity जाणवत आहे.
  • ज्यांना आपला Business 'Person-dependent' वरून 'Process-dependent' बनवायचा आहे.
  • जे Founders खरोखर systems implement करण्याची आणि स्वतः बदलण्याची तयारी ठेवतात.

हा Workshop कोणासाठी नाही?

  • जे लोक फक्त Motivation, passive networking किंवा 'Get Rich Quick' scheme शोधत आहेत.
  • ज्यांचा अजून business सुरू झालेला नाही (Startups in idea phase).
  • ज्यांना वाटतं की फक्त workshop attend केल्याने business आपोआप बदलेल (बिना execution).
डॉ. सोमनाथ शिनगारे

Workshop Facilitator

डॉ. सोमनाथ शिनगारे

Marathi MSME Business Coach · Founder & CEO, IBG

डॉ. सोमनाथ शिनगारे यांचा approach पूर्णपणे practical आणि execution-focused आहे. Business चालवताना Founder कुठे अडकतो आणि systems नसल्यामुळे growth कशी personal workload बनते, यावर त्यांचा भर आहे.

ते कोणतंही 'पुस्तकी ज्ञान' किंवा निव्वळ motivation देत नाहीत. त्यांचा भर एकाच गोष्टीवर असतो: महाराष्ट्रातील MSME उद्योजकांनी आपला Business अंदाजावर नाही, तर मजबूत Systems वर चालवावा.

VyaparNiti F2C
Founder to CEO Workshop

Date & Time

तारीख लवकरच जाहीर होईल

वेळ अजून निश्चित झालेली नाही

Venue (Offline)

Enrise by Sayaji Hotel

Wakad, Pune, Maharashtra

Format

2-Day Live Working Workshop

Bring your laptop, data, and notebooks.

Limited to 50 Seats

Regular Fee: ₹14,999/-

₹4,999/-

(Limited time offer for the upcoming batch)

तारीख, वेळ आणि payment link निश्चित झाल्यावरच जागा नोंदवता येईल. सध्या कोणतीही जागा निश्चित होत नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हा online webinar आहे का?+

नाही. ही पुण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहून तुमच्या Business वर काम करण्याची २ पूर्ण दिवसांची offline workshop आहे.

काय सोबत आणायचं?+

तुमचे Business numbers, sales आणि team चे प्रश्न, laptop आणि नोट्स घेण्यासाठी वही. प्रत्यक्ष कामासाठी खरी माहिती उपयोगी पडेल.

तारीख, वेळ आणि नोंदणी कधी जाहीर होतील?+

तारीख, वेळ आणि payment link अजून निश्चित झालेले नाहीत. ते निश्चित झाल्यावरच नोंदणी सुरू होईल; सध्या कोणतीही जागा आरक्षित होत नाही.

Offline Workshop

₹4,999/- ₹14,999/-